आपली बचत, आपला विश्वास Englishमराठी
मुंबई उपनगर सहकारी पतसंस्था मर्यादित

ठेव योजना

रोजच्या बचतीपासून मुदत व अल्प मुदत ठेवींपर्यंत, आपली बचत वाढवण्यासाठी सुरक्षित व फायदेशीर ठेव योजना.

योजनाव्याजदरमुदत
बचत ठेव 5% —
मुदत ठेव 8.5% 12 ते 24 महिने
8.7% 25 ते 36 महिने
आवर्ती ठेव 7.9% 12 महिने
8.2% 24 महिने
अल्प मुदत ठेव 3% 30 ते 90 दिवस
4% 91 ते 180 दिवस